किती रुपये दिले तर तुम्ही फेसबुक वापरायचे सोडाल?
२ अब्ज पेक्षा जास्त वापरकर्त्यांच्या मोठा पसारा असलेलं फेसबुक नेहमीच काही नाही कारणामुळे वादात सापडत चाललं आहे. आधी अकाउंट आपोआप हॅक होण्यामुळे, तर कधी डेटा चुकून लीक झाल्यामुळे. आता तर ‘न्यूयॉर्क टाइम्स’ च्या अवहालानुसार तर या वादाने कळस गाठला आहे. फेसबुकने ऍमेझॉन सारख्या काही खाजगी कंपन्यांना युजर्सची माहिती विकली आहे आणि तेही युजरच्या परवानगीशिवाय. हि […]
टेन ईयर चॅलेंज
सिम स्वॅप
अचानक एका रात्री तुमच्या मोबाईलचे नेटवर्क गेले आणि सकाळी तुम्हाला समजले की तुमच्या बँक खात्यातून लाखो रुपये गायब झाले आहेत, तर? मोबाईल नेटवर्क नसण्याचा आणि पैसे खात्यातून गायब होण्याचा काय संबंध असे वाटतं असेल, तर ही पध्दत आहे ‘सिम कार्ड स्वॅप’ तशी ही खूप जुनी पद्धत आहे पण गेल्या काही दिवसांत याचे खूप गुन्हे घडू […]
पेटीएम फेक ॲप
‘पेटीएम’ आणि ‘पेपॅल’ चे फेक ॲप आजकालच्या आभासी जगात आपण अनेमक व्यवहार डिजिटल करतो. काही वेळा आपण ऑनलाईन बँकिंग करतो, ऑनलाईन खरेदी करताना क्रेडिट किंवा डेबिट कार्ड ने पेमेंट करतो. एकमेकांना पैसे पाठवण्यासाठीही डिजिटल व्यवहार करतो. कधी बँकेचे ॲप वापरून तर कधी काही खाजगी कंपन्यांचे ॲप्प वापरून आपण पेमेंट करतो. गुगल पे तेज, भिम ॲप, […]
ॲप परवानग्या / पर्मिशन्स
App Permissions अँड्रॉइड आणि आयओएस चे स्मार्टफोन आपण सगळेच वापरतो, स्मार्टफोन वापरत नाही असा माणूस विरळच. आपण आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये अनेक अॅप डाउनलोड करतो. कोणतेही अॅप इन्स्टॉल करताना आपल्याला मोबाइलकडून आणि अॅपकडून अनेक परवानग्या मागितल्या जातात. आपण त्या परवानग्या सहजपणे स्वीकारतो. आपण या परवानग्या स्वीकारणे कितीपण योग्य आहे? खरंच एवढ्या परवानग्यांची गरज असते का? […]